फंडामेंटल ॲनालिसिस + आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (For Android & iOS)
फंडामेंटल ॲनालिसिस + आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (FA+MMM)(For Android & iOS) cover

फंडामेंटल ॲनालिसिस + आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (FA+MMM)(For Android & iOS)

layers 2 Courses

Language: Marathi

Validity Period: 365 days

$114

फंडामेंटल ॲनालिसिस

फंडामेंटल ॲनालिसिस शिकून तुमच्या गुंतवणुकीचा पाया भक्कम करायला तयार आहात? आपल्या या interactive कोर्समध्ये सामील व्हा आणि सुरु करा फंडामेंटल ॲनालिसिसचा आनंददायक प्रवास! कंपनीच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे, फायनान्शिअल स्टेटमेन्ट समजून घेणे आणि गुंतवणूकीचे माहितीपूर्ण निर्णय घेण, इत्यादींसाठी सक्षम व्हा. इंडस्ट्री ट्रेंड काय आहेत, economic indicators कसे समजून घ्यायचे आणि या घटकांचा स्टॉक मार्केट वर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या. जाणकार गुंतवणूकदार बनण्याची ही संधी गमावू नका. लगेचच कोर्सेसाठी नावनोंदणी करा आणि आर्थिक यशाच्या शोधात उत्साही लोकांच्या समुदायात सामील व्हा!

 

आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (Mastering Money Management)

आर्थिक व्यवस्थापन हा असा विषय आहे जो आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सर्वात दुर्लक्षित आहेफक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हेच चित्र पाहायला मिळते.
तुमचा पहिला पगार असो किंवा आयुष्यभर राबून कमावलेली तुमची संपत्तीजर तुम्हाला त्या पैशांचा व्यवस्थापन करता येत नसेल तर सर्व व्यर्थ जाते.
हा कोर्स महत्त्वाचा आहे कारण यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करू शकता आणि भविष्यात काळजीमुक्त होऊ शकता.

 

फंडामेंटल ॲनालिसिस (Index)  | आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी(Index)

 

कोर्स चे अटी आणि नियम
1. सर्व लेक्चर्स अमर्यादित दृश्यांसह (Unlimited Views) ३६५ दिवसांसाठी वैध असतील
2. जर
 तुम्हाला कोर्सची मुदत संपल्यानंतर लेक्चर्स पहायचे असेल तर तुम्हाला तेच पुन्हा खरेदी करावे लागेल.
3. हे
 सिंगल उपकरण उत्पादन(Single Device Product) आहेम्हणजे हे फक्त नोंदणीकृत उपकरणावरून (Single Device) प्ले केले जाऊ शकते.
4. हे
 सिंगल स्क्रीन उत्पादन आहेहे प्रोजेक्टर किंवा टेलिव्हिजन सारख्या इतर कोणत्याही उपकरणावर स्क्रीन कास्ट केले जाऊ शकत नाही.
5. मॅकवर
 (Macbook) लेक्चर्स पाहता येत नाहीत.

कोर्स ची रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही 

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
CA Rachana Ranade 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy