फंडामेंटल ॲनालिसिस + टेक्निकल ॲनालिसिस
फंडामेंटल ॲनालिसिस + टेक्निकल ॲनालिसिस (For Android & iOS) (FA + TA - Marathi) cover

फंडामेंटल ॲनालिसिस + टेक्निकल ॲनालिसिस (For Android & iOS) (FA + TA - Marathi)

star star star star star_border 4.0 (1 ratings)

layers 2 Courses

Language: Marathi

Validity Period: 365 days

$195

फंडामेंटल ॲनालिसिस

फंडामेंटल ॲनालिसिस शिकून तुमच्या गुंतवणुकीचा पाया भक्कम करायला तयार आहात? आपल्या या interactive कोर्समध्ये सामील व्हा आणि सुरु करा फंडामेंटल ॲनालिसिसचा आनंददायक प्रवास! कंपनीच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे, फायनान्शिअल स्टेटमेन्ट समजून घेणे आणि गुंतवणूकीचे माहितीपूर्ण निर्णय घेण, इत्यादींसाठी सक्षम व्हा. इंडस्ट्री ट्रेंड काय आहेत, economic indicators कसे समजून घ्यायचे आणि या घटकांचा स्टॉक मार्केट वर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या. जाणकार गुंतवणूकदार बनण्याची ही संधी गमावू नका. लगेचच कोर्सेसाठी नावनोंदणी करा आणि आर्थिक यशाच्या शोधात उत्साही लोकांच्या समुदायात सामील व्हा!

फंडामेंटल ॲनालिसिस (Index)

टेक्निकल ॲनालिसिस च्या interactive कोर्समध्ये सामील व्हा आणि सुरु करा ट्रेडिंगचा आनंददायक प्रवास! 

या कोर्समध्ये ट्रेंड, व्हॉल्यूम, विविध कॅन्डलस्टिक, उपयुक्त टेक्निकल इंडिकेटर्स आणि बरेच काही यांच्या मदतीने तुम्ही चार्ट्स कसे वाचायचे ते शिकाल. एवढेच नव्हे, तर तुम्ही रणनीती (स्ट्रॅटेजी) कशी तयार करावी, ट्रेडिंग साठी शेअर कशे शोधायचे, ट्रेडिंग मधले अपयश कसे हाताळायचे आणि बरेच काही शिकाल.

जाणकार मार्केट पार्टीसिपंट बनण्याची ही संधी गमावू नका. टेक्निकल ॲनालिसिसची तांत्रिकता तोडण्यासाठी लगेचच कोर्ससाठी नावनोंदणी करा आणि आर्थिक यशाच्या शोधात उत्साही लोकांच्या समुदायात सामील व्हा!

टेक्निकल ॲनालिसिस (Index) 

 

कोर्स चे अटी आणि नियम
1. सर्व लेक्चर्स अमर्यादित दृश्यांसह (Unlimited Views) ३६५ दिवसांसाठी वैध असतील. 
2. जर तुम्हाला कोर्सची मुदत संपल्यानंतर लेक्चर्स पहायचे असेल तर तुम्हाला तेच पुन्हा खरेदी करावे लागेल.
3. हे सिंगल उपकरण उत्पादन(Single Device Product) आहे. म्हणजे हे फक्त नोंदणीकृत उपकरणावरून (Single Device) प्ले केले जाऊ शकते.
4. हे सिंगल स्क्रीन उत्पादन आहे. हे प्रोजेक्टर किंवा टेलिव्हिजन सारख्या इतर कोणत्याही उपकरणावर स्क्रीन कास्ट केले जाऊ शकत नाही.
5. मॅकवर (Macbook) लेक्चर्स पाहता येत नाहीत.

* कोर्स ची रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही 

 

Reviews
4.0
star star star star star_border
people 1 total
5
 
0
4
 
1
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses