बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट (For Android & iOS)
बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट (For Android & iOS) ( Basics of Stock Market - Marathi) cover

बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट (For Android & iOS) ( Basics of Stock Market - Marathi)

star star star star star_half 4.8 (12 ratings)

Instructor: CA Rachana Ranade

Language: Marathi

Validity Period: 365 days

$60 13% OFF

$52

Available on Android & iOS

बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट

मला खात्री आहे की तुम्ही कधी ना कधी निफ्टी, सेन्सेक्स, मार्केट कॅपिटलायझेशन, शॉर्ट सेलिंग, आयपीओ आणि अशा अनेक शब्दांचा सामना केलाच असेल. या संकल्पना भितीदायक वाटतात पण प्रत्यक्षात त्या अनेक उदाहरणांसह मजेदार रीतीने शिकवल्या गेल्या तर समजण्यास अतिशय सोप्या असतात. या कोर्समध्ये ७५ पेक्षा जास्त संकल्पना आहेत ज्या नवशिक्यांसाठीतर उपयुक्त आहेतच शिवाय नॉन फायनान्स पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त आहेत.

स्टॉक मार्केट बद्दलचे गैरसमज दूर करणे 
Moneycontrol कसे वापरावे?
BSE विरुद्ध NSE
सिक्युरिटीज मार्केटचे प्रकार
मी गुंतवणूक कशी सुरू करावी?
ऑर्डरचे प्रकार
शॉर्ट सेलिंग
सर्किट फिल्टर्स
कॉन्ट्रॅक्ट नोट चे प्रात्यक्षिक
ऑफ मार्केट ट्रेड चे प्रात्यक्षिक
T+1 सेटलमेंट कसे कार्य करते?
बाजार भांडवलीकरण
निफ्टी ची रचना आणि गणना
जागतिक निर्देशांक
शेअर बाजारावर निवडणुकांचा प्रभाव
IPO चे विश्लेषण कसे करावे?
या शिवाय ६०+ संकल्पना आणि संज्ञा...

बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट (Index)

कोर्स चे अटी आणि नियम: 
1. सर्व लेक्चर्स अमर्यादित दृश्यांसह (Unlimited Views) ३६५ दिवसांसाठी वैध असतील. 
2. जर तुम्हाला कोर्सची मुदत संपल्यानंतर लेक्चर्स पहायचे असेल तर तुम्हाला तेच पुन्हा खरेदी करावे लागेल.
3. हे सिंगल उपकरण उत्पादन(Single Device Product) आहे. म्हणजे हे फक्त नोंदणीकृत उपकरणावरून (Single Device) प्ले केले जाऊ शकते.
4. हे सिंगल स्क्रीन उत्पादन आहे. हे प्रोजेक्टर किंवा टेलिव्हिजन सारख्या इतर कोणत्याही उपकरणावर स्क्रीन कास्ट केले जाऊ शकत नाही.
5. मॅकवर (Macbook) लेक्चर्स पाहता येत नाहीत.

* कोर्स ची रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही 

Reviews
4.8
star star star star star_half
people 12 total
5
 
10
4
 
2
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
CA Rachana Ranade 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy