टेक्निकल ॲनालिसिस (मराठी) (Technical Analysis - Marathi)
टेक्निकल ॲनालिसिस (For Android and iOS)(Technical Analysis - Marathi) cover

टेक्निकल ॲनालिसिस (For Android and iOS)(Technical Analysis - Marathi)

star star star star star 5.0 (2 ratings)

Instructor: CA Rachana Ranade

Language: Marathi

Validity Period: 365 days

$90 6% OFF

$84

Available on Android & iOS

टेक्निकल ॲनालिसिस च्या interactive कोर्समध्ये सामील व्हा आणि सुरु करा ट्रेडिंगचा आनंददायक प्रवास! 

या कोर्समध्ये ट्रेंड, व्हॉल्यूम, विविध कॅन्डलस्टिक, उपयुक्त टेक्निकल इंडिकेटर्स आणि बरेच काही यांच्या मदतीने तुम्ही चार्ट्स कसे वाचायचे ते शिकाल. एवढेच नव्हे, तर तुम्ही रणनीती (स्ट्रॅटेजी) कशी तयार करावी, ट्रेडिंग साठी शेअर कशे शोधायचे, ट्रेडिंग मधले अपयश कसे हाताळायचे आणि बरेच काही शिकाल.

जाणकार मार्केट पार्टीसिपंट बनण्याची ही संधी गमावू नका. टेक्निकल ॲनालिसिसची तांत्रिकता तोडण्यासाठी लगेचच कोर्ससाठी नावनोंदणी करा आणि आर्थिक यशाच्या शोधात उत्साही लोकांच्या समुदायात सामील व्हा!

  • टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय?
  • टेक्निकल ॲनालिसिस बद्दलचे काय गैरसमज लोकांमध्ये आहेत?
  • TA चा इतिहास
  • Dow थेअरी
  • चार्ट चे प्रकार
  • ट्रेंड ॲनालिसिस
  • व्हॉल्यूमचे विश्लेषण
  • कॅण्डलस चे प्रकार
  • सपोर्ट आणि रेसिस्टन्स
  • ब्रेकॉऊट आणि रिटेस्ट
  • मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस
  • इंडिकेटर्स
  • फिबोनाची रिट्रेसमेंट
  • चार्ट पॅटर्न्स
  • स्टॉपलॉस (SL) कसा ट्रेल करायचा?
  • इमोशनल कोशंट (EQ)
  • 3 ट्रेडिंग स्ट्रॅटेजीस
  • ट्रेडिंग साठी शेअर कशे शोधायचे?
  • आणि बरेच काही.

टेक्निकल अनालिसिस मराठी

कोर्स चे अटी आणि नियम: 
1. सर्व लेक्चर्स अमर्यादित दृश्यांसह (Unlimited Views) ३६५ दिवसांसाठी वैध असतील. 
2. जर तुम्हाला कोर्सची मुदत संपल्यानंतर लेक्चर्स पहायचे असेल तर तुम्हाला तेच पुन्हा खरेदी करावे लागेल.
3. हे सिंगल उपकरण उत्पादन(Single Device Product) आहे. म्हणजे हे फक्त नोंदणीकृत उपकरणावरून (Single Device) प्ले केले जाऊ शकते.
4. हे सिंगल स्क्रीन उत्पादन आहे. हे प्रोजेक्टर किंवा टेलिव्हिजन सारख्या इतर कोणत्याही उपकरणावर स्क्रीन कास्ट केले जाऊ शकत नाही.
5. मॅकवर (Macbook) लेक्चर्स पाहता येत नाहीत.

* कोर्स ची रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही 

Reviews
5.0
star star star star star
people 2 total
5
 
2
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
CA Rachana Ranade 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy