डिकोडिंग प्राइस अॅक्शन ॲनालिसिस
पूर्वज्ञान :
टेक्निकल अनालिसिसचे बेसिक ज्ञान आवश्यक
कोणासाठी उपयुक्त?
स्विंग ट्रेडर्स, शॉर्ट-टर्म आणि लॉन्ग-टर्म ट्रेडर्स
हा कोर्स खास का आहे?
- तुमचं Technical Analysis एका वेगळ्याच level वर घेऊन जाईल!
- AI-powered scanners वापरून 5000+ stocks एका क्लिकमध्ये filter करायला शिकाल!
- SEPA, VCP, Darvas Box सारख्या प्रभावी strategies प्रॅक्टिकल examples सहित शिकाल!
- Chart pattern असो वा नसो stock कधी विकत घ्यायचं, कधी add करायचं, target व stop loss कसा ठरवायचा आणि trail कसा करायचा, सगळं शिकाल!
- आणि सर्वात महत्त्वाचं trading मध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी कसं व्हायचं, हेही शिकाल!
कोर्सनंतर तुम्ही:
- योग्य Entry/Exit Points ओळखू शकाल
- Market Psychology समजू शकाल
- Trend Changes आणि Reversals ओळखू शकाल
- Price, Volume आणि Charts प्रभावीपणे analyse करू शकाल
After successful purchase, this item would be added to your courses.
You can access your courses in the following ways :
- From Computer, you can access your courses after successful login
- From Android app, you can download the app from here
- For other devices, you can access your library using this web app through browser of your device.