डिकोडिंग प्राईझ ऍक्शन ॲनालिसिस (For Windows and macOS)
डिकोडिंग प्राइस अ‍ॅक्शन ॲनालिसिस (For Windows and macOS) cover

डिकोडिंग प्राइस अ‍ॅक्शन ॲनालिसिस (For Windows and macOS)

Instructor: सीए रचना रानडे

Language: Marathi

Validity Period: 365 days

$103

डिकोडिंग प्राइस अ‍ॅक्शन ॲनालिसिस

पूर्वज्ञान :
टेक्निकल अनालिसिसचे बेसिक ज्ञान आवश्यक 

कोणासाठी उपयुक्त?
स्विंग ट्रेडर्स, शॉर्ट-टर्म आणि लॉन्ग-टर्म ट्रेडर्स

हा कोर्स खास का आहे?

  •  तुमचं Technical Analysis एका वेगळ्याच level वर घेऊन जाईल!
  •  AI-powered scanners वापरून 5000+ stocks एका क्लिकमध्ये filter करायला शिकाल!
  •  SEPA, VCP, Darvas Box सारख्या प्रभावी strategies प्रॅक्टिकल examples सहित शिकाल!
  •  Chart pattern असो वा नसो stock कधी विकत घ्यायचं, कधी add करायचं, target व stop loss कसा ठरवायचा आणि trail कसा करायचा, सगळं शिकाल!
  •  आणि सर्वात महत्त्वाचं trading मध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी कसं व्हायचं, हेही शिकाल!

कोर्सनंतर तुम्ही:

  • योग्य Entry/Exit Points ओळखू शकाल
  • Market Psychology समजू शकाल
  • Trend Changes आणि Reversals ओळखू शकाल
  • Price, Volume आणि Charts प्रभावीपणे analyse करू शकाल
Reviews
Other Courses